कॅन्सल चेक (Cancel Cheque) काय आहे ? कसा बनवायचा ?
नमस्कार मित्रानो सर्वप्रथम तुमचे मराठीहेल्पर. कॉम वर हार्दिक स्वागत .. !
जेंव्हा तुम्हाला हजारांमध्ये किंवा लाखांमध्ये पैसे द्यायचे असतात तेंव्हा चेक (Cheque ) ची गरज लागते . पण बऱ्याच वेळा काही लोक तुम्हाला कॅन्सल चेक (Cancel Cheque) मागतात पण माहित नसत कि कॅन्सल चेक काय आहे ? आणि तो कसा बनवतात तर या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगणार आहोत कि कॅन्सल चेक कसा बनवायचा ? (What is Cancel Cheque in marathi ) . तुम्हाला माहित पाहिजे कि कॅन्सल चेक (Cancel Cheque) का दिला जातो आणि त्याचे काय फायदे आहेत . कॅन्सल चेक चा उपयोग बऱ्याच कामासाठी होतो . जर कोणाकडून ऑनलाईन पैसे घ्यायचे असतील किंवा बँकेतून लोन घ्यायचे असेल तर कॅन्सल चेक मागितला जातो . जर तुम्ही कोणाकडून ऑनलाइन पेमेंट घेत आहात तेंव्हा तुम्हाला account Verify करण्यासाठी कॅन्सल चेक मागितला जातो . तर चला जाणून घेउया कॅन्सल चेक काय असतो आणि कॅन्सल चेक (Cancel Cheque) कसा बनवायचा . कॅन्सल चेक चा यूज कसा करायचा .
कॅन्सल चेक (Cancel Cheque ) काय आहे :-
- कॅन्सल चेक एक नॉर्मल चेक आहे . तुमच्यापाशी जो चेक आहे त्याच्यावर जर तुम्ही पेनाने दोन तिरख्या रेषा मारून कॅपिटल अक्षरात CANCELLED टाकले तर तो कॅन्सल चेक होतो . कॅन्सल व्यतिरिक्त दुसरं कोणतंही नाव चेक वर टाकायचं नाही . तुम्ही कोणत्याही बँकेच्या नॉर्मल चेक ला कॅन्सल चेक बनवू शकता .
- तुम्ही ज्यांना कॅन्सल चेक देत आहात त्यांच्याकडं तुमची बँक डिटेल्स जसे Account Number , ifsc code आणि नाव हि माहिती जाते . पण प्रश्न हा आहे कि कॅन्सल चेक ची गरज का लागते ? कोठे लागते ?
हि पोस्ट वाचा :- Bank Cheque कसा भरायचा ?
कॅन्सल चेक (Cancel Cheque ) ची गरज का आणि कोठे लागते ?
1. लोनसाठी (Loan) :-
जर तुम्ही कोणत्या बँकेतून लोन (Loan) घेत तर तुम्हाला कॅन्सल चेक ची गरज लागते . जर तुम्ही होम लोन (Home Loan ) केलं आहे किंवा कोणतीही वस्तू EMI वर घेतली असेल तर तुम्हाला कॅन्सल चेक द्यावा लागतो . कॅन्सल चेक शो करत कि ते तुमचंच बँक अकाउंट आहे .
2. इन्व्हेस्टमेंट साठी (Investment ) :-
जर तुम्हाला मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल जसं Mutual Fund किंवा स्टॉक मार्केट (Stock Market) मध्ये तर तुम्हाला त्यामध्ये Kyc करावी लागते . त्या टाईम ला तुम्हाला कॅन्सल चेक लागतो .
3. पेमेंट घेण्यासाठी :-
जर तुम्ही कोणत्या कंपनीकडून पेमेंट घेत असाल आणि ते ऑनलाईन पेमेंट असेल तर कंपनी तुमच्याकडून कॅन्सल चेक माघू शकतात .
कॅन्सल चेक (Cancel Cheque ) कसा बनवायचा :-
1. चेक मध्ये दोन तिरख्या रेषा मारा .
कॅन्सल चेक बनवण्यासाठी चेक वर पेनाने दोन तिरख्या रेषा मारा .
हि पोस्ट वाचा :- Alert ! SIM आणि whatsapp च्या मदतीने तुमचा पैसा होऊ शकतो चोरी , अशा प्रकारे राहा सुरक्षित
2. त्यानंतर चेक मध्ये CANCELLED लिहा
चेक वर दोन तिरख्या रेषा मारल्यानंतर दोन रेषेच्या मध्ये मोठ्या अक्षरात CANCELLED . त्यामुळे तुमचा चेक कॅन्सल चेक बनेल . त्यानंतर तुम्ही कोणालाही देऊ शकता .
लक्षात ठेवा :- कॅन्सल चेक वर सही (Sign ) करण्याची गरज नाही .
अशा पद्धतीने तुम्ही कॅन्सल चेक बनवू शकता .
![]() |
| कॅन्सल चेक (Cancel Cheque) काय आहे ? कसा बनवायचा ? |
2. त्यानंतर चेक मध्ये CANCELLED लिहा
चेक वर दोन तिरख्या रेषा मारल्यानंतर दोन रेषेच्या मध्ये मोठ्या अक्षरात CANCELLED . त्यामुळे तुमचा चेक कॅन्सल चेक बनेल . त्यानंतर तुम्ही कोणालाही देऊ शकता .
![]() |
| कॅन्सल चेक (Cancel Cheque) काय आहे ? कसा बनवायचा ? |
लक्षात ठेवा :- कॅन्सल चेक वर सही (Sign ) करण्याची गरज नाही .
अशा पद्धतीने तुम्ही कॅन्सल चेक बनवू शकता .


0 Comments